तुम्ही पुरेसे अचूक आहात का? ब्रिटानिया ट्रीट सर्कल चॅलेंजमध्ये सहभागी व्हा आणि १० लाख रुपये
जिंकण्याची संधी मिळवा
वर्तुळाचा परिघ म्हणजे काय? तुम्हाला उत्तर माहीत असेल (किंवा तुम्ही शोधू शकाल असे तुम्हाला वाटतेय) तर ब्रिटानिया
ट्रीटकडे तुमच्यासाठी एक चॅलेंज आहे! ब्रिटानिया ट्रीटने मोशन कोटाचे सर्वेसर्वा एनव्ही सर म्हणजेच नितीन विजय यांच्या
सहकार्याने ब्रिटानिया ट्रीट सर्कल चॅलेंज सादर केले आहे. द वोंबची संकल्पना असलेल्या या एकमेवाद्वितीय स्पर्धेतून तुमचे
गणितातील ज्ञान जोखण्याची संधी मिळणार आहे. मिशन काय आहे? ब्रिटानिया ट्रीट बिस्किटाच्या आतल्या वर्तुळाचा परीघ
शक्य तितका अचूक मोजायचा आहे. सोपं वाटतंय का? बघूया यासाठी काय करावं लागेल!
१० लाखांच्या भव्य रोख रक्कम तसेच इतर अनेक बक्षिसांसह गणितातले तज्ज्ञ, प्रॉब्लेम सॉल्व्हर्स आणि खाण्यावर प्रेम
असलेल्यांना या स्पर्धेत आपली कौशल्ये जोखून पाहण्यासाठी आमंत्रित केले जात आहे.
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी:
1. कोणतेही ब्रिटानिया ट्रीट पॅक घ्या – चाको क्रीम, ऑरेंज, वॅनिला किंवा चिली ग्वावा
2. आतल्या वर्तुळाचा परिघ मीटरमध्ये मोजा, यात तुम्ही ७ दशांशांपर्यंत अंक देऊ शकता
3. तुमची उत्तरे https://www.treatchallenge.com/ येथे द्या आणि १० लाख रुपये जिंकण्याची संधी मिळवा
4. इतकेच नाही, तुम्ही हा परीघ कसा मोजलात त्याचा व्हिडीओ द्या. यातील सर्वात सर्जनशील उमेदवाराला
बुकमायशोची १ लाखांची गिफ्ट वाऊचर्स जिंकता येतील!
मोजमाप करण्याच्या कौशल्यातून नशीबवान बनण्याची ही अतुलनीय संधी दवडू नका! त्वरा करा, ही स्पर्धा १५ एप्रिल रोजी
संपत आहे.
अधिक माहिती आणि स्पर्धेत सहभागी होण्यासाठी येथे भेट द्या – https://www.treatchallenge.com/